स्मार्ट सिटी बसमधील महिला कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा करावा लागतोय सामना | Aurangabad | Sakal Media
2021-04-28 499
औरंगाबाद : स्मार्ट सिटी बस मधील महिला कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. काहीजण महिलांसोबत असभ्य व्यवहार करत असल्याने शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वात स्मार्ट सिटी बस कार्यालयात तक्रार देण्यात आली. ( व्हिडिओ : सचिन माने)